मुद्रा
महत्त्वाचे : पुस्तके खरेदी करताना काही गोष्टींची पूर्तता आवश्यक आहे. आपली माहीती संपूर्ण पत्ता (पत्ता नसल्यास पुस्तक पाठवण्यासाठीची व्यवस्थित जागा लिहावी ) व आपल्या खरेदी केलेल्या पुस्तकाचा तपशील "भेटा" या पानावरल्या माहीती पत्रकात नमूद करावा. आपण खरेदी केलेले पुस्तक १५ दिवसात किंवा आपल्याला पाठवलेल्या मेल मध्ये नमूद केलेल्या तारखेप्रमाणे मिळेल. कोणतेही प्रश्न असल्यास त्वरीत संपर्क करावा.
उपलब्ध पुस्तके = ८००
एका पुस्तकाची किंमत = रुपये ५० + शुल्क
 
मुद्रा ( मराठी कवितासंग्रह)
- प्रा. अरुण कांबळे.
-प्रथम आवृत्ती (डिसेंबर २०, २०१०)