चळवळीचा गाभा आहे सहकार. सामान्य कर्तृत्व ते झुंझार नेतृत्वापर्यंतचा प्रवास नेहमी खडतर असतो. नेतृत्व हाच सगळ्याचा गाभा आहे काय? नाही.... तर प्रत्येक स्तरावर समाजाच्या अनेक अंगात प्रवेश करणे हे नेतृत्वापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. फक्त कार्याची दिशा आणि अवाका स्वत: निश्चित करावयाला हवा. निवडलेल्या कामास गती येण्यास अनेक घटक कारणीभूत असतात. त्यामुळे कामाच मूल्यांकन करण्यासाठी कोणती मोजपट्टी वापरावी का ? यात मतांतर असू शकत. कामास मूल्यांकनाची जोड न देता काम करत राहणे हि खरी काळाची गरज आहे. वर्षानुवर्ष बाबासाहेबांनी दिलेल्या वैचारिक सामर्थ्यावर दलित एकत्र येऊन लढत आहेत. दलित पॅंथर या चळवळीने "सम्यक क्रांती हमारा संकल्प" या तत्त्वावर १९७२ सालापासून ते आतापर्यंत वाटचाल केली आणि करत राहणार. या चळवळीला गती यावी यासाठी समाजातल्या सर्व घटकांचे सहकार्य हवे आहे. ह्या सहकार्याच स्वरूप कोणातही असेल. काही जण लिखाणातून क्रांतीवर विश्वास ठेवतात, काही लोक प्रत्यक्ष मैदानात उतरून मोर्चा, सत्याग्रह अशा क्रांतीवर विश्वास ठेवतात. कोणत्याही स्वरूपाच सहकार्य आपणाकडून व्हाव अशी अपेक्षा.

आपली माहीती आपण आम्हाला कळवावी, जेणेकरून आपल्या सामाजिक सहभागाची कल्पना आम्हाला येईल.
व्यक्तिगत माहिती
इतर पूरक माहिती :
सामाजिक कामाविषयी
...इतर पूरक माहिती :
तुम्हाला कोणत्या स्वरूपाच काम करायच आहे त्याचा तपशिल द्यावा.
आपण इथे लिहाव